Shinde Group ची सत्तासंघर्ष प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी चाल, ग्रीन सिग्नल देण्याची मागणी करणार
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्ष प्रकरणी शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात नवी चाल खेळली जातेय. निव़डणूक आयोगाच्या कार्यवाहीला तातडीनं ग्रीन सिग्नल देण्याची मागणी शिंदे गट आज कोर्टात करणार आहे. शिंदे गटाच्यावतीनं त्यांचे वकील आज सुप्रीम कोर्टात तशी विनंती करणार आहेत.आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांच लक्ष लागून आहे.
Tags :
Political Crisis