Sangli Ganpati:चिंतामणी गणेश मंडळात गणरायाची नाविन्यपूर्ण मूर्ती,1 लाख 21 हजार 111 आरशांचा केला वापर

सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागनाथनगरच्या चिंतामणी गणेश मंडळानं यंदाही नाविन्यपूर्ण गणरायाची मूर्ती बनवण्याचा उपक्रम सुरु ठेवलाय.. यंदा या मंडळाने 1 लाख 21 हजार 111 आरशांचा वापर करत सजावट केलीय.  सहा फुटांची ही गणेशमूर्ती आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola