ABP News

Sangli : जन्मदात्या आईनंच संपवलंय पोटच्या गोळ्याला,अनैतिक संबंधांमुळे मुलाला मारलं : Abp Majha

Continues below advertisement


जन्मदात्या आईनंच आपल्या पोटच्या गोळ्याला संपवलंय. सांगलीतल्या वाळवामध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. अनैतिक संबंधांमध्ये मुलगा अडचण ठरत असल्यानं प्राची वाजे या महिलेनं ३ वर्षीय चिमुकल्याची हत्या केली. महिलेच्या पतीनं पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्राची वाजे या महिलेसह प्रियकर अमर पाटीलविरुद्ध हत्येचा आणि प्रेताची विल्हेवाट लावल्याचा गुन्हा नोंदवला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram