Nashik : नाशिक महापालिकेच्या महासभेत गोंधळ,महापौरांची स्मार्ट सिटी कामांवर टीका : ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
17 Dec 2021 05:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक महानगरपालिकाच्या महासभेत आज विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि महापौर सतिश कुलकर्णी यांच्यात शाब्दिक चकमक झाली... स्मार्ट सिटी कामावरून नाशिक महासभेत गोंधळ झाला..