Sangli मधील आटपाडी तहसीलदारांच्या शासकीय वाहनांवर वाळू तस्कराचा हल्ला,तहसीलदार सुखरूप डंपरचालक अटकेत

सांगलीच्या आटपाडीतील तहसीलदारांच्या शासकीय वाहनांवर वाळू तस्करांनी हल्ला केलाय. आटपाडी-मुढेवाडी रोडवर तहसीलदार बाई माने यांच्या मोटारीवर डंपर घालून तहसीलदाराना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola