Sangli APMC Closed | सांगलीतील धान्य मार्केट गुरुवारपासून बंद राहणार, सांगली एपीएमसीचा निर्णय
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सांगलीतील धान्य मार्केट गुरुवारपासून बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत. सांगली एपीएमसीचा निर्णयसांगली मार्केट यार्डमध्ये उद्यापासून हळद, बेदाणा सौदे बंद राहणार असे आदेश APMC कडून देण्यात आलेले आहेत.