Sharad Pawar | महाविकासआघाडीत कुठलीही अस्थिरता नाही, कोरोनाच्या या संकटकाळात विरोधकांनी टीका करू नये- शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यामध्य पत्रकार परिषद झाली, यात त्यांनी राज्यातलं सध्या सुरू असलेलं राजकारण, कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊन यावर भाष्य केलं.
Tags :
A Ncp Shivsne Cm Thackeray Anil Deshmukh Eknath Shinde Pune Sharad Pawar Ajit Pawar CM Uddhav Thackeray