Sangali Accident : अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच मृतदेहावरून गेल्या अनेक गाड्या
abp majha web team
Updated at:
12 Dec 2022 05:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. इनाम धामणी गावाजवळ एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या मृतदेहावरून अनेक गाड्या गेल्या. मात्र कुणीही गाडी थांबवून मृतदेह बाजूल काढण्याचं किंवा पोलिसांना कळवण्याचं काम केलं नाही. त्यामुळे मृतदेहाच्या अक्षरश: चिंधड्या झाल्यायत. आम्ही तो व्हिडीओ दाखवूही शकत नाही इतकी वाईट अवस्था मृतदेहाची झाली होती.