Sangli Rains : कोल्हापूरनंतर सांगलीमध्येही मुसळधार, घरात पाणी शिरल्याने ऐन दिवाळीत नागरिक त्रस्त
सांगली शहरात जोरदार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरलंय....घरातील फर्निचर, धान्य भिजलंय. त्यामुळे दिवाळीत अनेकांचे संसार पाण्यात गेल्याचं पाहायला मिळतंय...