Kolhapur Rain : कोल्हापुरात ढगफुटीसदृश पाऊस, जयसिंगपूरमध्ये जोरदार पावसाने दाणादाण
Continues below advertisement
Kolhapur Heavy Rains : कोल्हापुरातील अनेक भागात ढगफुटीसदृश पाऊस. जयसिंगपूरमध्ये (Jaisingpur) जोरदार पावसाने दाणादाण. सखल भाग जलमय, अनेक घरं पाण्याखाली.
Continues below advertisement