ABP Majha Headlines : 2 PM : 4 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 2 PM : 4 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, जाहिरातप्रकरणी अवमान ठपका ठेवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही गटांचे अर्ज निकाली
नवनीत राणांचं जातवैधता प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टानं वैध ठरवलं, अर्ज भरण्याच्या काही तासांपूर्वी कोर्टाचा मोठा दिलासा
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, अमरावतीतून अर्ज भरण्याआधी भाजपची रॅली, भाषणादरम्यान नवनीत राणा भावूक
रश्मी बर्वेंची उमेदवारी रद्दच, अर्ज बाद ठरवल्याप्रकरणी बर्वेंना हायकोर्टाचा दिलासा नाहीच, जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या आयोगाच्या निर्णयाला मात्र स्थगिती
नरेंद्र मोदींच्या भाजपला देशात २३५ पर्यंत जागा मिळतील, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या विशेष कार्यक्रमात राऊतांचा दावा, राज्यात महाविकास आघाडी ३५ हून अधिक जागा मिळवेल, राऊतांना विश्वास
सांगलीत काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांना भाजपला मदत करायची असेल तर आमचा नाईलाज, तोंडी परीक्षा कार्यक्रमात राऊतांचं स्फोटक वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदींची चंद्रपूरमध्ये ८ एप्रिलला सभा, तर १४ एप्रिल रोजी रामटेकमध्ये प्रचार करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली, संजय राऊतांची बोचरी टीका, तर श्रीकांत शिंदे अजून बच्चा असल्याचं वक्तव्य