Sangli Brahmanand Padalkar : जागेचा ताबा घेण्यासाठी मिरजेत पाडकामाचा राजकीय बुलडोजर?

Continues below advertisement

सांगलीतल्या मिरजमध्ये जागेचा ताबा घेण्यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी हॉटेल, दुकान गाळे जमीनदोस्त केली.. या पाडकामाविरोधात सर्वपक्षीय संघटनानी आज मिरज शहर बंदची हाक दिलेली.. या प्रकरणावरुन आता प्रतिक्रिया उमटतायत..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram