Sangameshwar पावसाळ्यात संगमेश्वरला पुराचा धोका, डोंगराची माती उकरून थेट नदीपात्रात | स्पेशल रिपोर्ट
लॉकडाऊनच्या काळात सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरत आपलं उखळ पांढरं करुन घेतल्याचा प्रकार रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे समोर आला आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात संगमेश्वरकरांसमोर पुराचं संकट येऊन उभं राहिलंय.
Tags :
Sangmeshwar Flood In Sangmeshwar Konkan Flood Ratnagiri Flood Sangameshwar Ratnagiri Special Report