Final Year Exam | अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या, पुण्यातील शिक्षण संस्थांची मागणी
परीक्षा न देताच जर विद्यार्थी पास झाले तर त्यांना कोरोना बॅच म्हणून ठपका लागण्याची काही संस्थांना भीती आहे, त्यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा घ्या अशी मागणी पुण्यातील शिक्षण संस्थांनी केली आहे.