Maratha Reservation Hearing | मराठा आरक्षणावर सुनावणीला सुरुवात, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया
Continues below advertisement
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. आज देखील प्रत्यक्ष सुनावणीऐवजी ऑनलाईन सुनावणी होत आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर चालवण्यासाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अर्ज केलाय. त्यामुळे राज्य सरकारच्या या मागणीवर सर्वोच्च न्यायालय काय सुनावणी करतं, हे पाहणं महत्वाचं आहे.
Continues below advertisement
Tags :
Maratha Aarakshan New Delhi State Government Maratha Reservation LIVE Maratha Reservation In Maharashtra Supreme Court SEBC Act Maratha Reservation