Salman Khan : अभिनेता सलमान खानला चावला साप,बिनविषारी साप असल्यानं अनर्थ टळला : ABP Majha
Continues below advertisement
बॉलिवूडचा दबंग खान आज एका मोठ्या संकटातून बचावलाय.. सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर साप चावलाय. साप बिनविषारी असल्यानं मोठा अनर्थ टळलाय. सर्पदंशानंतर सलमानला पहाटे नवी मुंबईतल्या कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं.. उपचारानंतर सलमानला सकाळी 9 वाजता घरी सोडण्यात आलं.. सध्या सलमानची प्रकृती ठीक असल्याचं कळतंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Salman Khan सलमान खान Snake साप ताज्या बातम्या पनवेल Panvel ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Bite