Rajesh Tope on PM Modi Vaccination : नरेंद्र मोदींच्या निर्णयांचं स्वागत : राजेश टोपे
abp majha web team
Updated at:
26 Dec 2021 11:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या घोषणेचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांंनी स्वागत केलंय. या लसीकरणाचं नियोजन करून,उत्तम पद्धतीने या सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग तयार आहे. असंही टोपे म्हणलेत.