Sairat Fame Prince Suraj Pawar फसवणुक प्रकरणाच्या चौकशीसाठी राहुरी पोलीस ठाण्यात हजर : ABP Majha
Continues below advertisement
सैराट फेम प्रिन्स सूरज पवार फसवणुक प्रकरणाच्या चौकशीसाठी राहुरी पोलीस ठाण्यात हजर झालाय. मंत्रालयात नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा सूरजवर आरोप आहे.
Continues below advertisement