Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी, भायखळा ,दादर, अंधेरीत सरी : ABP Majha
Continues below advertisement
मोसमी पाऊस निरोप घेण्याची वेळ आठवड्यावर येऊन ठेपलीय. परतीच्या प्रवासात उत्तर मान्सून सक्रिय झालाय. हवामान विभागाच्या डेटानुसार, देशात सरासरीपेक्षा 7% जास्त पाऊस पडला असला तरी उत्तर भारतात मात्र पावसाच्या सरासरीत घट झालीय.
Continues below advertisement