Corona Vaccine | कोरोनावरील जगातील पहिली लस बनवल्याचा रशियाचा दावा,अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची घोषणा

Continues below advertisement
नवी दिल्ली : संपूर्ण जगासाठी आनंदाची बातमी आहे. संपूर्ण जग जीवघेण्या कोरोना व्हायरससोबत लढत असताना, एक आशेचा किरण दिसला आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी मंगळवारी घोषणा केली आहे की, 'रशियाने कोरोना व्हायरसवर प्रभावी अशी जगातील पहिली लस तयार केली आहे.' तसेच पुतीन यांनी दावा केला आहे की, 'ही लस जगातील पहिली यशस्वी कोरोना व्हायरसवरील वॅक्सिन असून याला रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने मंजूरी दिली आहे.' एवढचं नाहीतर पुतीन यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीलाही या लसीचा डोस देण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram