Rahat Indori Death |ज्येष्ठ शायर राहत इंदोरी यांचं कोरोनामुळे निधन,वयाच्या 70व्या वर्षी अखेरचा श्वास
छातीवरील आजार विभागाचे प्रमुख डॉ. रवी डोसी म्हणाले, "इंदोरींना दोन्ही फुफ्फुसात न्यूमोनिया झाला होता आणि त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणले गेले होते, श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते आणि त्यांना ऑक्सिजन देण्यात आले होते. परंतु सर्व प्रयत्न करूनही आम्ही त्याचा जीव वाचवू शकलो नाही. ज्येष्ठ शायर राहत इंदोरी यांचं कोरोनामुळे निधन वयाच्या तब्बल 70व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.