Gaziabad | स्मशानभूमीत छत कोसळून 18 जणांचा मृत्यू, उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यातील घटना

Continues below advertisement
गाझियाबाद : दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये आज सकाळपासून झालेल्या पावसामुळे मुरादनगर परिसरातील स्मशानभूमीत छत पडले. सीएमएस अनुराग भार्गव यांच्या माहितीनुसार, या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ढिगाऱ्यामधून 30 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2-2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आयजी मेरठ झोन प्रवीण कुमार म्हणाले की दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram