CM Palghar Tour | मुख्यमंत्री पालघरच्या जव्हार दौऱ्यावर,मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी रस्ते चकाचक!
Continues below advertisement
मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जव्हार दौऱ्यावर येत असून जव्हार मोखाद्यातील आरोग्य यंत्रणेची ते पाहणी करतील . जव्हार मोखाद्या सारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागात आज ही आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था असून मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यानंतर तरी येथील आरोग्य व्यवस्था सुधारेल अशी अपेक्षा येथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे . जव्हार मधील जामसर येथील बाल उपचार केंद्र , कॉटेज हॉस्पिटल , खरवंद अंगणवाडी, घरकुलांची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून केली जाणार आहे.
Continues below advertisement