Wardha Corona | वर्ध्यातील हिंगणघाटच्या शाळेतील 75 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, वसतीगृहात विलगीकरण
वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील निवासी शाळेतील 75 विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी 30 आणि गुरुवारी 45 विद्यार्थ्यांची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली.