Sushant Singh Rajput Case Update | रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे सुप्रीम कोर्टात
Continues below advertisement
सुशांतसिंग राजपूत यांचे वडील केके सिंह यांनी बॉलिवूडच अभिनेत्री आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ताज्या माहितीनुसार, रिया याप्रकरणी सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे. रियाने स्वतःच्या बचावासाठी देशातील सर्वात मोठ्या वकिलांपैकी एक वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांना हायर केलं आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांच्या केसेस अॅड. सतीश माने शिंदे हाताळल्या आहेत.
Continues below advertisement
Tags :
Sushant Singh Rajput Death Sushant Singh Rajput Suicide Sushant Singh Rajput Rhea Chakraborty