Rafale In India | राफेल विमान गेम चेंजर ठरणार आहे : निवृत्त एअर व्हॉईस मार्शल नितीन वैद्य

 फ्रान्सवरुन सुमारे 7000 किलोमीटर प्रवास करुन आलेल्या पाचही राफेल लढाऊ विमानांनी अंबाला एअरफोर्स स्टेशनमध्ये सुरक्षित लॅण्डिंग केलं आहे. 'The Birds have landed safely in Ambala', असं ट्वीट करत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानांनी अंबालामध्ये लॅण्डिंग केल्याची माहिती दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola