Rhea Chakraborty Confession | होय, मी ड्रग्ज मागवत होते, एनसीबीकडे रिया चक्रवर्तीचा कबुली जबाब

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ड्रग्ज कनेक्शनबाबत तपास करत आहे. आज रियाची या प्रकरणी एनसीबी चौकशी करत आहे. दुसरीकडे रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनी रिया अटकेसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार आहे. एखाद्यावर प्रेम करणे हा गुन्हा असेल तर रिया त्याचे परिणाम भोगायला तयार आहे. रिया निर्दोष आहे म्हणून तिने सीबीआय, ईडी, एनसीबी, बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या केस मध्ये अटकपूर्व जामिनासाठी कोर्टाकडे धाव घेतली नाही, असं सतिश मानेशिंदे यांनी म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola