Kisan Morcha : सरकार चर्चेऐवजी दबावतंत्राचा वापर करतेय : योगेंद्र यादव
शेती क्षेत्रातले जे तीन महत्त्वाचे कायदे मोदी सरकारने नुकतेच मंजूर केले. त्यामुळे नाराज असलेल्या शेतकरी संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला. देशातल्या दहा केंद्रीय कामगार संघटना तसेच 35 फेडरेशन यात सहभागी झाले होते. दिल्ली चलोचं आवाहन कर शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केलं.