Trade Unions Bharat Bandh | कामगार संघटनांचा आज देशव्यापी बंद, कामगारविरोधी धोरणांचा निषेध
Continues below advertisement
आज 26 नोव्हेंबर अर्थात संविधान दिनाचा मुहूर्त साधत देशातल्या अनेक कामगार संघटनांनी केंद्र सरकारविरोधात देशव्यापी बंदचं आवाहन केलं आहे. देशातल्या कामगार कायद्यात जे बदल होत आहेत ते घातक असल्याचा आरोप करत विविध हक्कांसाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
Continues below advertisement