EXCLUSIVE Interview Rajesh Tope | आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती,उद्या जाहिरात निघणार:राजेश टोपे

Continues below advertisement
या मुलाखतीत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात काल 65 टक्के लसीकरण झाले. केवळ 9 किरकोळ केसेस आढळून आल्या, ज्यांना थोडा त्रास झाला, असं ते म्हणाले. ते म्हणाले. की, महाराष्ट्रात सर्वांना लसीकरणाची गरज नाही. 30 वर्षापेक्षा कमी वयं असलेले आणि ज्यांना आजार नाही त्यांचे लसीकरण करू नये, असंही टोपे म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram