Real Story of Delhi's BABA KA DHABHA 'बाबा का ढाबा'च्या व्हिडीओची खरी कहाणी, पाहा सोशल मीडियाची कमाल

Continues below advertisement
कोरोनाच्या संकटामुळं दिल्लीतील 80 वर्षीय दांपत्यांच्या बिकट परिस्थितीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या दाम्पत्त्याचा दिल्लीतील मालवीय नगरमध्ये ढाबा आहे. कोरोना व्हायरस संकट काळात त्यांचा हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालाय. रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या दांपत्यासमोर उभा राहिला. याची माहिती दिल्लीकरांना एका व्हायरल व्हिडिओतून मिळाली. त्यानंतर बाबा का ढाबाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram