#BabaKaDhaba 80वर्षीय दाम्पत्यासमोर उदर्निवाहाचा प्रश्न, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जेवणासाठी रिघ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मालवीय नगर (दिल्ली) : मध्ये एक वयस्कर माणूस आपल्या बायकोसह ढाबा चालवतो, ज्याचे नाव 'बाबा का ढाबा' आहे. परंतु, लॉकडाउननंतर त्याच्या ढाब्यावर कोणीही जेवायला जात नव्हते. एक युट्युबर त्यांच्या छोट्या ढाब्यावर पोहचला, तेव्हा आपली कहाणी सांगताना त्यांना रडू कोसळलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि देशातील बरेच लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. अभिनेत्री स्वरा भास्कर आणि रविना टंडन यांनीही हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.