LAC वर कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचा इशारा
नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून पूर्व लडाखच्या सीमेवर भारत आणि चीन दरम्यान तणाव सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी भारतीय लष्कर केवळ पूर्व लडाखच नव्हे तर संपूर्ण LAC वरील कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार असल्याचं सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Tags :
China Attack India Vs China Galwan Valley Indian Soldier India China India China War India China Border