Onion Rate : राज्यभर कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी, कांद्याच्या दरात मोठी घसरण
खरीपाचा कांदा सध्या बाजारात येण्यास सुरुवात झालेय... मात्र राज्यभर या कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय... राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे...