Vinayak Raut: काेकणवासीयांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न प्रशासन तर आम्ही जाब विचारायला तयार आहोत
Continues below advertisement
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना बाररूच्या आंदोलनस्थळी जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे.. कलम १४४ लागू असल्यानं तुम्ही जाऊ शकत नाही, असं पोलिसांनी विनायक राऊतांना सांगितलं.. राऊतांना रानतळे चेकपोस्ट वर अ़डवण्यात आलं.
Continues below advertisement