Chattisgarh Naxal : दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद, नेमका कसा झाला हल्ला?

Continues below advertisement

दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद झालेत... नक्षलवादी विरोधी मोहिमेतील हे जवान अरणपूर मार्गे परतत असताना त्यांच्या मार्गात आयईडीने स्फोट घडवले... यात १० जवान आणि वाहनचालक असे एकूण ११ जवान शहीद झालेत... यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यांनी नक्षलवाद्यांनी इशारा देत आता कुणालाही सोडणार नाही, असं स्पष्ट केलंय...

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram