Ratnagiri Barsu Refinery : रिफायनरीसाठी नाणारऐवजी बारसूची जागा उद्धव ठाकरेंनीच सुचवली होती
रिफायनरीसाठी नाणारऐवजी बारसूची जागा उद्धव ठाकरेंनीच सुचवल्याचं पत्र समोर... उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता