Aarey Metro Car Shed Tree Cutting : आरे कारशेड परिसरात वृक्षतोडीस सुरुवात
आरे कारशेड परिसरात वृक्षतोडीस सुरुवात, सकाळपासूनच आरे कारशेड परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त, १७७ झाडांपैकी ५३ झाडांचे प्रत्यारोपण तर १२४ झाडं कापणार, वर्षभरात मेट्रो-३चा पहिला टप्पा सुरु करण्याचा MMRCL मानस, वृक्षतोडी दरम्यान अडथळा येऊ नये यासाठी एका पर्यावरणप्रेमीला पोलिसांनी ताब्यात घेतलं