Uddhav Thackeray Ratnagiri Speech : लस ते लसून...उद्धव ठाकरेंनी मोदी - शिंदेंचं सगळंच काढलं!
Continues below advertisement
Uddhav Thackeray Ratnagiri Speech : लस ते लसून...उद्धव ठाकरेंनी मोदी - शिंदेंचं सगळंच काढलं!
सर्व मंत्रीपदे घेतली आमदारकी, खासदारकी सगळी घेतली, पण माझ्या कोकणासाठी काय केलं, असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर तोफ डागली आहे. विनाशच होणार असेल म्हणूनच देवाचे आशिर्वाद आहे, त्याने शिवसेनेला भाजपापासून दूर केलं. त्यांचा विनाश होणार आहे, त्यांच्यासोबत नका राहू, हेच देवाच्या आशिर्वादाने झालंय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे
Continues below advertisement