Uddhav Thackeray Rally : उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठया संखेनं उपस्थित राहा, मुस्लिम सेवा संघाचं आवाहन
Continues below advertisement
उद्धव ठाकरेंची उद्या रत्नागिरी जिल्ह्य़ातील खेडमध्ये सभा होणार आहे... ही सभा गोळीबार मैदानात होणार आहे... सभेसाठी गोळीबार मैदानात तयारी सुरू आहे... आणि त्यासाठी मुंबईतील कार्यकर्ते, माजी नगरसेवक खेडमध्ये दाखल झालेत..
Continues below advertisement