Uday Samant on Nanar Refinery : नाणार जमीन व्यवहारांची चौकशी करा : उदय सामंत
रत्नागिरीतील पत्रकार वारीसे यांच्या हत्येनंतर नाणार जमीन व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केलीये.. तसंच नाणारमधील जमीन व्यवहारासंदर्भातले तपशील जाहीर करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिलीेय.