Uday Samant On Dhopeshwar Refinery Project : धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी आपण पाहिजे ते पॅकेज देऊ
Uday Samant On Dhopeshwar Refinery Project : धोपेश्वर रिफायनरी संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांचं मोठ विधान केलं आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी आपण पाहिजे ते पॅकेज देऊ असंही ते म्हणालेत. स्थानिकांच्या शंका आम्ही नक्की दूर करू असंही ते म्हणालेत. रिफायनरी प्रकल्प आला तर घराघरात रोजगार मिळेल
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Uday Samant Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Dhopeshwar Refinery Project