PFI नं देशात अशांतता निर्माण करण्याचं षडयंत्र आखल्याची माहिती : Devendra Fadnavis : ABP Majha
पीएफआयनं देशात अशांतता निर्माण करण्याचं षडयंत्र आखल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. पीएफआयवरील कारवाईत मोठ्या प्रमाणात पुरावे आढळल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. एनआयए आणि एटीएसनं राज्यासह देशभरात पीएफआयवर कारवाई केली. याबाबत फडणवीस यांनी आज ही माहिती दिलीय.