Uday Samant Dhol : ढोल वाजवत उदय सामंत यांनी साजरी केली होळी Holi Celebration
कोकणात पारंपरिक शिमगा सर्वसामान्य नागरीकांपासून ते राजकीय नेत्यापर्यंत सर्वांच्याच जिव्ह्याळ्याचा विषय आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंतही यामध्ये रमल्याचं पहायला मिळालं. यावेळी पालकमंत्री उदय सामंत ढोल वाजवत सहभागी होताच ग्रामस्थांनीही मोठा जल्लोष केला.