Ratnagiri MIDC : लोटे MIDCत होणाऱ्या कोकाकोला प्रकल्पाचं भुमीपूजन होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

लोटे एमआयडीसीमध्ये नव्याने होणाऱ्या कोकाकोला प्रकल्पाचं भुमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार,मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारही  उपस्थित राहणार. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola