Whale Fish Ratnagiri : गणपतीपुळे समुद्रकिनारी आलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू, व्हेल माशाच्या पिल्लाला वाचवण्याचे प्रयत्न
Continues below advertisement
रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनारी आलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू झालाय. व्हेल माशाच्या पिल्लाला दोन दिवसात जवळपास पाच वेळा वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. दूर समुद्रात सोडलेला बेबी व्हेल १५ नोव्हेंबरला संध्याकाळी पुन्हा समुद्रकिनारी आला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान हा बेबी व्हेल नोव्हेंबर रोजी सकाळी पहिल्यांदा निदर्शनास आला होता.
Continues below advertisement