Rajan Salvi Reaction After ACB Raid : एसीबीची रेड, राजन साळवी यांची पहिली प्रतिक्रिया

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या निवासस्थानी सव्वा तीन तासांपासून एसीबीकडून झाडाझडती सुरू आहे  राजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबीचे अधिकारी सकाळी दहा वाजता पोहचलेत.  त्यानंतर त्यांनी चौकशीला सुरुवात केलीये. दरम्यान, आत्तापर्यंत सहा वेळा राजन साळवी एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिलेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola