Shashikant Warishe Murder Case : सर्वपक्षीय नेत्यांसोबत फोटो, पंढरीनाथ आंबेकरला कुणाचा वरदहस्त?

राजापुरातील पत्रकार वारीसेंच्या  मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकरचे सर्व पक्षीय नेत्यांसोबतचे फोटो सध्या वायरल होतायत...त्यामुळे पंढरीनाथ आंबेरकरवर राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. (( दरम्यान या साऱ्या गोष्टींबाबत विचार केल्यास एक गोष्ट अशी दिसून येत आहे की, आंबेरकर याचे सर्व पक्षीयांसोबत फोटो आहेत. त्यामुळे त्याच्या राजकीय वरदहस्ताची चर्चा अधिक जोरात होत आहे.)) पंढरीनाथ आंबेरकर हा रिफायनरी समर्थक आहे.. त्यामुळे कोकणात रिफायनरी व्हावी यासाठी तो सर्वपक्षीय नेत्यांची भेट घ्यायचा आणि त्यांच्यासोबत फोटो काढत असल्याची माहिती समोर आलीये.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola