Aaditya Thackeray यांच्या शिवसंवाद दौऱ्याचा दुसरा टप्पा कोकणातून, केसरकरांच्या मतदारसंघात सभा घेणार

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद दौऱ्याचा दुसरा टप्पा कोकणातून सुरु होत आहे.  १ ऑगस्टला सिंधुदुर्ग आणि २ ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर आहे.  दीपक केसरकरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे सभा घेणार आहे.  
ठाकरे सभा घेणार 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola