Shinde- Devendra Fadnavis यांच्या ट्विटमध्ये ठाकरेंचा पक्षप्रमुख उल्लेख नाही : ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना....अशा शब्दात बंडखोरांचे नेतृत्व करणारे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा दिल्या आहेत..
Continues below advertisement